Sunday, June 21, 2015

योगात , योग करीपर्यंतच समाधान असते ; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते.
योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा ; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये.
योग नामस्मरणाला पोषक आहे , पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे ; म्हणून नामस्मरणात योग येतो , योगात नामस्मरण येत नाही.
सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे.

No comments: