Wednesday, April 22, 2015

आज आद्य शंकराचार्य जयंती

Monday, April 20, 2015

साधक तितिक्षेचा अभ्यास करतो तर स्थितप्रज्ञाची ती सहज स्थिती असते .

सत्पुरुषांना देहाचे कष्ट नाहीत . खुंटीला सदरा टांगलेला आहे,त्याला काठीनं मारलं तर लागेल का ?