Thursday, July 30, 2015

सदगुरुवाचोनि सापडेना सोय | धरावे ते पाय आधी आधी || आपणासारिखे करिती तात्काळ | नाही काळवेळ मग त्यासी || लोह परिसाची न साहे उपमा | सदगुरु महिमा अगाधचि || तुका म्हणे कैसे आंधळे हे जन | गेले विसरुन ख-या देवा ||

No comments: