Friday, July 31, 2015

श्रीगुरुपायी ठेवी तू विश्वास | दासाचा तू दास होय त्याच्या ||
परब्रह्म राम वसिष्ठा शरण | कृष्णे संदीपन गुरु केला ||
वाल्मिका उपदेशी नारद तो मुनी | वंद्य त्रिभुवनी झाला वाल्हा ||
एकाजनार्दनी गुरु मज भेटला |मोकळा दाविला मार्ग तेणे ||

No comments: