Friday, January 8, 2016

पैसा मिळवला , साठविला तर काही गैर नाही पण त्याचा आधार वाटू न द्यावा.भगवंताच्या अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये.खरा आधार भगवंत आहे!

No comments: