Wednesday, October 7, 2015

श्री गोंदवलेकर महाराजांना एका
ने विचारले कि महाराज आम्हाला
गीता कधी कळायची?

महाराज म्हणाले कि वाचून कळत नसेल तर त्या पुस्तकावरचे चित्र
लक्षात ठेव.

अर्जुनाच्या रथाचे दोर भगवान श्री कृष्णांनी आपल्या हातात धरले आहेत.
आपल्या जीवनाची दोरी भगवंताच्या हातात आहे हे कळले कि गीता कळली!!

No comments: